मंद्रूप तहसील मध्ये मान्सून पूर्व तयारी कार्यशाळेचे आयोजन.



 मंद्रूप तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये मान्सून पूर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भीमा आणि शिना नदीकाठच्या गावामध्ये पूरस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठी पूर्व नियोजन काय करण्यात आलेले आहे याबाबत मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी माहिती दिली तसेच मंद्रूप तहसील हे ही पीक पाणी या शासनाच्या उपक्रमामध्ये पुणे विभागात अव्वल असल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ज्योती ओहोळ यांच्याकडून गाव पातळीमध्ये प्रत्यक्षात काम करणारे कोतवाल तलाठी आपले सरकार सेवा केंद्र चालक मंडळ अधिकारी आणि यांना वेळोवेळी मार्गदर्शक आणि मदत करणारे अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार रासकर लिंबारे यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी होळ मॅडम मंद्रूप तहसीलचे तहसीलदार राशी कर लिंबारे मंद्रूपचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरे रवींद्र मांजरे मंद्रूप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मंद्रूप तहसील अंतर्गत येणारे सर्व मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल पोलीस पाटील आपले सरकार सेवा केंद्र चालक हे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

मंद्रूप तहसील मधील सेतु केंद्राकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष; तीन वर्षाहून अधिक काळापासून सेतु केंद्राचे प्रतीक्षा.